आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रामा चॅरिटेबल ट्रस्ट

सिंघानिया परिवाराने विधवा महिलांना दरमहा मदत करून राज्यात केला आदर्श उभा!

रामा चॅरिटेबल ट्रस्ट

नेवासा – गुजरात राज्यासह महाराष्ट्रात रामा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई या संस्थेच्यावतीने तीन गॅस सिलेंडर कंपन्या असून या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक वासू राम सिंघानिया आणि संचालक सोनिया वासू राम सिंघानिया यांनी एक समाजात आदर्श उभा करत सुमारे चारशे विधवा महिलांना दरमहा आठशे रुपये पेन्शन मदत म्हणून देण्याचे कार्य सुरु केल्यामुळे या कपंनीचे समाजातील सर्वच स्थरांतून मोठे कौतुक केले जात आहे.

रामा चॅरिटेबल ट्रस्ट


या मुंबई येथील संस्थेने नाशिक. फेर्टीलीझर कंपनी आणि गुजरात राज्यात गॅस सिलिंडर कंपनी सन २०२५ मध्ये सुरू केलेली असून या स्वंस्थेने नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपळगाव अल्वा येथील सुमारे ५० महिलांना दर महिन्याला पेन्शन म्हणून विधवा महिलांना आठशे रुपये मदत म्हणून दिले जात असल्यामुळे त्यांच्या या मदतीच्या रूपाने समाजात एक आदर्श उभा केलेला आहे.

रामा चॅरिटेबल ट्रस्ट


महाराष्ट्र आणि गुजरात येथे सिंघनिया यांनी गॅस कंपनी सुरु करून आपल्या काही विधवा महिलांना मदत म्हणून दरमहा आठशे रुपये पेन्शन योजना चालू करून समाजात एक वेगळा ठसा उमठाविला आहे त्यामुळे या कंपनीचा आदर्श आता राज्याने घेण्याची गरज असल्याचे मत काही सुज्ञ जाणकारांनातून व्यक्त केले जात आहे या कामी गुजरातमध्ये या संस्थेत कार्यरत असलेले अशोक नरके यांनी आपल्या जिल्ह्यातील महिलांना ही मदत पेन्शन योजना सुरु करण्याकामी विशेष प्रयत्न करून आता प्रत्यक्षात या ५० महिला ही पेन्शन सेवा सुरु होऊन त्याचा लाभ मिळत असल्यामुळे आता विधवा महिला मंडळींतून या कपंनीच्या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात असून या कपंनीचे आभार देखील महिला वर्गातून मानले जात आहे.

रामा चॅरिटेबल ट्रस्ट


या कपंनीच्या सुस्त्य उपक्रमाचे सरपंच शोभा मोहिते, सोसायटी चेअरमन विष्णू नरके आणि माजी सरपंच दिलिप मोहिते,पी.एस.इ प्रमोद गायकवाड,प्रोफेसर काकासाहेब मोहिते,वृक्षराज बोबडे व ऍड.बनकत बारावकर यांच्यावतीने आभार व्यक्त करून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.

रामा चॅरिटेबल ट्रस्ट

चौकट
येथील गंगुबाई शिंदे आणि सुशीला महादेव नरके,सुमन सावंत या महिलेने बोलतांना सांगितले की,मला तीन महिन्यातून प्रतीमहा आठशे रुपये मदत पेन्शन आलेली असून या पेन्शनमुळे आमच्या आर्थिक अडचणीत मोठी मदत होत असल्याचे यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले आहे.

रामा चॅरिटेबल ट्रस्ट

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रामा चॅरिटेबल ट्रस्ट
रामा चॅरिटेबल ट्रस्ट
रामा चॅरिटेबल ट्रस्ट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रामा चॅरिटेबल ट्रस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!