आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
संत ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर महाराज

नेवासा : सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे पिनू शेठ जगताप यांनी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास आपल्या वतीने १०० माऊलींच्या फोटोची भेट देत भक्तीभाव व्यक्त केला.

संत ज्ञानेश्वर महाराज

यावेळी गुरुवर्य देविदास बाबा म्हस्के यांच्याकडे सदर माऊलींच्या फोटोंचे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने पिनू शेठ जगताप यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

संत ज्ञानेश्वर महाराज

कार्यक्रमास मंदिर संस्थानचे विश्वस्त माऊली शिंदे यांच्यासह तमसवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पिनू शेठ जगताप यांच्या या धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

संत ज्ञानेश्वर महाराज

धार्मिक परंपरा जपण्यासह भक्तांमध्ये संतांविषयी श्रद्धा आणि भक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने ही भेट देण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संत ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संत ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!