आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
श्रीकांत शिंदे
श्रीकांत शिंदे

शनिशिंगणापूर – खासदार श्रीकांत शिंदे, बारणे व ओमराजे यांनी शनिशिंगणापूरला शनिवारी शनिदर्शन घेतले. सायंकाळी शनिवारी ६ वाजता संभाजीनगरहून शनिशिंगणापूरला येऊन चौथऱ्यावर जाऊन शनिमूर्तीवर तेल अभिषेक, वस्त्र, रूईच्या पानाचा हार घातला. जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी खासदार शिंदे, निंबाळकर व बारणे यांचा शाल, शनिप्रतिमा देऊन सत्कार केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांनी खासदार शिंदे यांचा सन्मान केला.

श्रीकांत शिंदे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काळीमा फासली राम मंदिरासं विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाबरोबर जाताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून सत्ता मिळवली असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे रोज हजारो कार्यकर्ते शिवसेना पक्षात येत असल्याचे सांगत भरपूर पाऊस पडू दे व राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळावी अशी शनिदेवाकडे प्रार्थना केली असल्याचे ते म्हणाले.

श्रीकांत शिंदे

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, तिरुपती बालाजी देवस्थानचे सौरभ बोरा, प्रभाकर शिंदे, सचिन देसरडा, युवा सेना तालुका प्रमुख अजय डौले यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीकांत शिंदे
श्रीकांत शिंदे
श्रीकांत शिंदे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीकांत शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!