व्यवस्थापक अनिल जाधव यांच्याशी साधला संवाद!

नेवासे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सोमवार (दि.२९) रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सानिया मोटर्स या शोरूमला भेट दिली यावेळी त्यांचे स्वागत व्यवस्थापक अनिल जाधव यांनी केले.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या शोरूमला भेट देवून सद्यस्थितीतील व्यावसायिक स्पर्धा आणि दृष्टीकोनाबाबत त्यांच्याशी सखोल चर्चा करत हितगुज केले अनिल जाधव हे नेवासे फाटा येथील रहवासी असून त्यांचे वडील पी.आर.जाधव आणि भाऊ सुनिल जाधव हे राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वियसहायक असून त्यांचा पवार कुटुंबियांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या सानिया मोटर्सला धावपळीत भेट देवून चर्चा केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







