
नेवासे (प्रतिनिधी) – नेवासे तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याबरोबरच गेवराई (ता.नेवासा) येथील माजी सरपंच सोपानराव कर्डिले तसेच माजी उपसरपंच बाबा आदमाने यांनी वृक्षरोपण कार्यक्रम हात घेत मौजे गेवराई येथे वृक्ष लागवड करून वाढदिवसाच्या पूर्वसंध्याला एक आगळा वेगळा संकल्प हाती घेत पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड करून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्याचा नवा पायंडा पडला आहे यावेळी सोपान कर्डीले,बाबासाहेब आदमाने,राम कर्डीले,आदिनाथ निकम,मच्छिंद्र मुंगसे
आदिनाथ थोरे योगेश काळे,गोभक्त विवेक कर्डीले,अनिकेत कर्डीले,निलेश कर्डीले,बाबासाहेब काळे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







