
नेवासा – नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील प्रगतशील शेतकरी सुभाष किसन लव्हाटे (वय ५९) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
ते नेवासा येथील राजे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक सुरेश लव्हाटे यांचे बंधू तसेच व्यावसायिक बाबासाहेब लव्हाटे यांचेही बंधू होत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







