
नेवासा(प्रतिनिधी) : नेवासा बुद्रुक येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी व माजी उपसरपंच कचरू सीताराम पेचे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते
कै.कचरू पेचे यांच्या पश्चात दोन मुली,एक मुलगा,सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.साधी राहणी व उच्च विचारसरणी असा त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले.त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त करण्यात आले.शेतकरी संपतराव पेचे यांचे ते वडील तर माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे यांचे ते चुलते होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







