
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या एमडीएस २०२४-२५ पदव्युत्तर परीक्षा मध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, अहिल्यानगर या महाविद्यालयातील पदव्युत्तर कॉन्झवेटिव्ह विभागातील विद्यार्थी डॉ. पंजक डेबाडवार यांनी प्रथम क्रमांक आणि डॉ. पुजा खाकाळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या गुणवंत विद्यार्थीनींच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या उपाध्यक्षा कु. नेहल प्रशांत गडाख पाटील, मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष मा. उदयन शंकरराव गडाख पाटील, कार्यकारी विश्वस्त डॉ. सुभाष देवढे पाटील, तसेच अधिष्ठाता डॉ. राजहंस निलिमा श्रीपाद यांनी यांचे अभिनंदन केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







