आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पाणी
पाणी

नेवासा- मुळा धरणातील पाणी एकदम वेळेवर पिकांच्या गरजेनुसार आवर्तनातून दिले गेले पावसाचा खंड पडून पिकांना ताण झाल्यामुळे उत्पादनात घट होते तथापि पावसाच्या खंडात सुरुवात झाल्याबरोबर आदरणीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे साहेब यांनी त्वरित कार्यवाही केली आहे त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे डॉक्टर विखे स्वतः कृषी पदवीधर असल्यामुळे पिकांना पाणी संवेदनशील अवस्थेत मिळणे याचे ज्ञान आहे

पाणी

ही खरोखर आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन योग्य वेळी व काटकसरीने केले तर त्याचा सदुपयोग शेतीसाठी उत्तम प्रकारे कसा करता येतो याचे डॉक्टर विखे यांनी उदाहरण दाखवून दिले आहे शेतकऱ्यांनी जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन हा भ्रम दूर करावा पिकांना मर्यादित व संरक्षित पाणी योग्य वेळी दिल्यास उत्पादन भरघोस येते शेतावरील पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे पाणी राष्ट्रीय संपत्ती आहे तिचा उपयोग चांगला करावा असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे
पाणी राष्ट्रीय संपत्ती तिचा वापर प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे करावा: डॉ ढगे

पाणी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पाणी
पाणी
पाणी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पाणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!