अशोकराव ढगे
अशोकराव ढगे

नेवासा – तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात असते चालू वर्षी 2025 च्या हंगामात तीन साखर कारखाने सुरू आहेत त्यामुळे ऊस तोडणी जलद गतीने सुरू आहे. खोडव्याच्या संदर्भात कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे कृषी मंडळ अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी पाहणी केली.

अशोकराव ढगे

जळकी खुर्द येथील तुकाराम सोलट यांच्या शेतामध्ये पांढरी माती असल्यामुळे गावठाणाच्या परिसरात अनेक ठिकाणी लोह सुक्ष्म अन्नद्रव्याची उसावर कमतरतेची लक्षणे आढळली. उसाची पाने संपूर्ण पिवळी झाल्याचे आढळले . याकरिता लोह सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत हिराकस तथा फेरस सल्फेट एकरी दहा किलो जमिनीतून मिसळून दिल्यास उसाची पाने हिरवीगार होतील व वजनात येणारी घट टाळता येईल असा सल्ला कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी दिला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अशोकराव ढगे
अशोकराव ढगे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अशोकराव ढगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!