भानसहिवरा :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील अहमदनगर जिल्हा मराठा
विद्या प्रसारक समाजाचे, श्रीराम हायस्कूलचा NMMS स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच लागला
असून यामध्ये विद्यालयातील एकूण १८ विद्यार्थी बसले होते पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेमध्ये शाळेचा सरासरी निकाल ६१. ११ टक्के लागला. या परीक्षेत विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे गुण मिळाले कु. समृद्धी रामचंद्र लाड १२६, चि. श्लोक अशोक पेहरकर १०८, चि. विश्वजित अशोक वाळुंजकर ८८, चि. प्रथमेश चंद्रकांत शेजूळ ८७,
कु. समिक्षा दत्तात्रय उगले ८६,
कु. तन्वी किशोर पोटे ८१,
कु. साक्षी संदिप भणगे ७८,
कु. दिव्या संदिप ढवाण ७५,
कु. तनुजा विलास साळवे ७५,
कु. रेणुका दत्तात्रय चिंधे ७२,
चि. प्रतिक्षा विजय साबळे ७१
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष रा. ह. दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेकजी भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, सहसचिव श्री. मुकेश मुळे, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे व संस्थेचे विश्वस्त श्री. जयंतजी वाघ व सदस्य यांचेसह विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दशरथ पवार, पर्यवेक्षक श्री. अशोक शेंडगे, श्री. वाघुंबरे, NMMS प्रमुख श्री. अर्जुन शिंदे, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन राजेंद्र शेटे यांनी तर आभार चंद्रकांत आल्ली यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







