किड्स किंग्डम
किड्स किंग्डम

घोडेगाव – ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी यश संपादन केले आहे.

किड्स किंग्डम

अशा स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी किड्स किंग्डम विद्यालयात महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनींनी कर्तुत्ववान महिलांची प्रारूप सादर करून त्यांच्याविषयी माहिती सांगितली, तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून सर्व महिलांना मानवंदना दिली.

किड्स किंग्डम

तसेच दरवर्षी आपली शाळा काहीतरी नवीन उपक्रम करते. यावर्षीही शाळेच्या मुख्याध्यापिका बँग यांच्या संकल्पनेने ज्या महिला गृह उद्योग करतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्धी देऊन त्यांच्या कार्याला हातभार लावला.

किड्स किंग्डम

तसेच महिला दिनानिमित्त सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. प्राचार्य किर्ती बंग यांनी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

किड्स किंग्डम
किड्स किंग्डम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किड्स किंग्डम
किड्स किंग्डम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किड्स किंग्डम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!