आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवाजी महाराज

नेवासा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस व  माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्याने २२१ नेवासा विधानसभा मतदार संघ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन नेवासा येथील कोर्टासमोर असलेल्या आराध्या लॉन्स येथे रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी दिली

शिवाजी महाराज

      सदर शिबिरामध्ये महसुली व इतर सर्व शासकीय विभागाशी संबंधित लाभांचे वितरण आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे,प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या  शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन
तहसीलदार डॉ. संजय बिरादार,अप्पर तहसीलदार
श्रीमती सोनाली मात्रे यांनी केले आहे

शिवाजी महाराज
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवाजी महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!