आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अधिवेशन
अधिवेशन

घोडेगाव—मराठा अधिकारी व कर्मचारी संघ, भारत यांच्या वतीने आयोजित प्रथम राष्ट्रीय अधिवेशन प्रवरा संगम येथे रविवार, दि. ९ रोजी उत्साहात पार पडले. या अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागांतून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताचा संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांना यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अधिवेशनात व्याख्यान, समाजमेळावा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अधिवेशन

सामाजिक एकोपा, शिक्षण, संघटन आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण खटिंग, उपाध्यक्ष पृथ्वीराज वाघाडे, सचिव अनिल पाटील, तसेच दशरथ ढोले, गोवर्धन टेमक, हनुमंत येवले, रावसाहेब जंगले, मुकुंद खिस्ते, प्रमोद पाटील, अनिल बावणे, गोविंद तांगडे, मुंजा गिराम, कृष्णा दुधाटे, , गोविंद मुळे, , एकनाथ बेल्हेकर, सचिन पाटील, किसन तुपे, किरण ताकटे, सुरेश कुंदे, श्रीमती तिलोत्तमा मापारी व श्रीमती नंदा गटकळ यांनी सहकार्य केले.

अधिवेशन
अधिवेशन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अधिवेशन
अधिवेशन
अधिवेशन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अधिवेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!