नेवासा – नेवासा येथील नामवंत असलेले सलीमभाई शेख पेंटर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्षे होते
पैगंबरवाशी सलीमभाई पेंटर यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे.
सलीमभाई शेख हे सलीम पेंटर नावाने प्रसिद्ध होते.

नेवासा शहरात जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी ईप्तार पार्टी सारखे उपक्रम आतापर्यंत राबविले होते.पेंटिंग क्षेत्रात असल्याने त्यांनी पेंट तयार करणारा स्वतःचा कारखाना कोर्ट गल्लीत सुरू केला होता
त्यांच्या अकस्मात निधनाने शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख,वैद्य जाकीर शेख,पप्पी शेख यांचे ते वडील होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







