आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जाणता राजा ग्रुप
जाणता राजा ग्रुप

नेवासे – आषाढी वारी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या नेवासे तालुक्यातील कुकाणे-तरवडी येथील दिंडीतील वारकऱ्यांना युवा नेते अमोल अभंग मित्र मंडळ व जाणता राजा ग्रुपचे वतीने वारकऱ्यांना रेनकोट व वॉटर बॅग वाटप करण्यात आले.

जाणता राजा ग्रुप

आषाढी वारीनिमित्त कुकाणे व तरवडी येथील शेकडो वारकरी सहभागी असलेले दिंडी व पालखी सोहळ्याचे रविवारी कुकाणे येथून मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. दरम्यान, दिंडीतील वारकऱ्यांना ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,खरेदी विक्री संघाचे माजी सभापती अशोक चौधरी, माजी सरपंच एकनाथ कावरे, जवाहर भंडारी, मनोज हुलजुते,जिल्हा पत्रकार संघाचे अनिल गर्जे,अनिल पंडित,वकील संघाचे अध्यक्ष अड.गणेश निकम,सरपंच भाऊसाहेब सावंत,जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुनील गर्जे,उपाध्यक्ष राहुल जावळे,सुनील गोर्डे,सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष सचिन दरवडे, ऋषिकेश क्षीरसागर यांच्या हस्ते सुमारे साडे तीनशे रेनकोट व वॉटर बॅग वाटप करण्यात आले.

जाणता राजा ग्रुप

यावेळी जाणता राजा ग्रुपचे युनूस नालबंद, अड.शेखर गोर्डे,अड.राजेंद्र खराडे,समीर पठाण,सिद्धार्थ कावरे,विलास लिपणे,सुभाष चौधरी,अशोक भूमकर,कैलास म्हस्के,जावेद शेख,सुशांत सोनवणे,प्रशांत सोनवणे,अक्षय शिंदे,वैभव खराडे,निखिल विधाटे,प्रवीण क्षीरसागर,आकाश पवार, आकाश शिंदे,संकेत शिंदे,निलेश जाधव,प्रणव गोर्डे आदी उपस्थित होते यावेळी वारकऱ्यांसह उपस्थित भाविकांना हॉटेल यशराजतर्फे चहा व नाश्ताचे वाटप करण्यात आले.

जाणता राजा ग्रुप
जाणता राजा ग्रुप

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जाणता राजा ग्रुप
जाणता राजा ग्रुप
जाणता राजा ग्रुप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जाणता राजा ग्रुप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!