Category: सोनई

मुख्यमंत्री

गोव्यातील जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जाने. रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार; अनिल खवटे आणि महेश मांजरेकर यांना पुरस्कार जाहीर.

सोनई – पणजी (गोवा) येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या भव्य जागतिक संमेलनाचे उद्घाटन दि. ९ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र…

एसटी

सेवानिवृत्त एसटी कामगारांचा संताप; कराराची रक्कम 48 हप्त्यांत देण्याचा निर्णय अन्यायकारक!

सोनई /शनिशिगंनापूर — महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील 2020 ते 2024 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना करारापोटी मिळणारी वाढीव रक्कम एकरकमी न देता 48 हप्त्यांत (चार वर्षांत) देण्याचा निर्णय घेतल्याने सेवानिवृत्त…

पोलिस

सोनई पोलिसांकडून परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील पोलीस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सध्या पोलीसांनी कारवाई चा बडगा उगारला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. सागर राधाकीसन सोनवणे…

मावा

सोनई मध्ये मावा विक्रेत्यांवर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथे मावा विक्रेत्यांवर काल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली.या बाबत सविस्तर माहिती अशी दि. ६ रोजी येथील स्वामी विवेकानंद चौकात असलेल्या टपरीमध्ये जुबेर मोहंमद…

गडाख

दिवाळी फराळ निमित्ताने गडाख, लंघें, मुरकुटे भिडणार ! नवा सामना नेवासा तालुक्यात सुरु प्रथमच बघायला मिळणार राजकीय सामना

सोनई – विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख, विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघें, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, यांचकडे नेवासा तालुक्यात जनतेचे नेतृत्व म्हणून पाहिले जाते, त्यांचे या मतदार संघात…

महादेव

धनगरवाडीत महादेव बाबीरदेव यात्रेला गर्दी

सोनई – धनगरवाडी ग्रामस्थ व महादेव बाबीरदेव सेवा ट्रस्ट, धनगरवाडी (सोनई) यांच्यावतीने महादेव बाबीरदेव यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. यात्रेचा उद्घाटन सोहळा महादेव बाबीरदेव देवस्थान, आडभाई वस्ती, धनगरवाडी येथे पार…

एकता दौड

सोनई येथे सरदार पटेल जयंतीनिमित्त एकता दौड

सोनई – सोनई पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एकता दिवस ‘साजरा करण्यात आला. यावेळी सोनई पोलीस ठाणे ते जगदंबा मंदिरापर्यंत ‘एकता दौड’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात…

दिवाळी

सोनईत माजी मंत्री शंकरराव गडाखांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास हजारोंची उपस्थिती.

संत महंत ,शेतकरी ,वकील ,डॉक्टर,व्यापारी यांची जमली मांदीयाळी. सोनई – माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने सोनई ता नेवासा जगदंबा देवी मंदिर प्रांगणयेथे शुक्र दि 31 ऑक्टोबर रोजीदिवाळी फराळ कार्यक्रम…

रस्ता

गणेशवाडी सोनई रस्ता बनला मृत्युचा सापळा..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी ते सोनई रस्ता सध्या साक्षात यमलोकात जाण्यासाठी चा मार्ग अर्थात मृत्युचा सापळा बनला आहे. नवीन रस्ता केला नंतर संबधित ठेकेदाराला तो रस्ता दुरस्ती करीता दोन…

रास्ता रोको

सोनई येथील हल्ल्याच्या निषेधार्थ भेंड्यात रास्ता रोको

नेवासा- सोनई (ता. नेवासा) येथील संजय वैरागर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय लहूजी सेना, नवबौद्ध आणि आंबेडकर चळवळीतील संघटनांनी भेंड्यात बुधवारी (दि.२९) रास्ता रोको आंदोलन केले. भेंडा येथील बस स्थानक…

error: Content is protected !!