आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: March 26, 2026

बनावट कागदपत्रे

दारु पिऊन महीलेस मारहाण; सोनई येथील घटना..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनई येथे दि. २६ रोजी फिर्यादी सोनाली देवीदास शिंदे (वय.३५) हल्ली राहणार बालाजी नगर सोनई या. आपल्या घरासमोर काम आवरत असताना आरोपी देवीदास मनोहर शिंदे रा.जनता…

पेट्रोल

कॅन, बाटली किंवा डब्यात पेट्रोल आणि डिझेल देण्यावर कडक निर्बंध

नेवासा – समाजमाध्यमांवर पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले…

विमलबाई शेळके

मातोश्री विमलबाई शेळके यांच्या स्मरणार्थ शेळके परिवाराची श्री क्षेत्र देवगड संस्थानला देणगी अर्पण

नेवासा – तालुक्यातील बाभुळवेडे गावातील शेळके पाटील परिवाराने आपल्या मातोश्री स्व. श्रीमती विमलबाई नामदेव शेळके यांच्या स्मरणार्थ दिनांक २५ मार्च २०२६ रोजी रु. १,०१,१११/- इतकी देणगी श्री क्षेत्र देवगड संस्था…

दस्त नोंदणी

बोगस दस्त नोंदणीचे ठोस पुरावे; जिल्हा निबंधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

नेवासा – नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयातील बोगस दस्त नोंदणीचे गंभीर प्रकार पुराव्यासह उघड होऊनही जिल्हा निबंधक कार्यालयाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांसह पुराव्यांची थप्पी देऊनही प्रशासनाने…

ॲसिड हल्ला प्रकरण

ॲसिड हल्ला प्रकरण; आरोपीवर कठोर कारवाईसाठी सराफ सुवर्णकार संघटना आक्रमक!

नेवासा – संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या पाशवी ॲसिड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत असून, या घटनेविरोधात नेवासा येथील सराफ सुवर्णकार संघटना आक्रमक झाली आहे. या अमानवीय कृत्याचा…

CA

वडिलांचे स्वप्न जिद्दीने पूर्ण; CA उत्तीर्ण प्राजक्ता काकडेचा अमरनाथ ग्रुपकडून गौरव!

नेवासा – येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अमरनाथ ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. गोरक्षनाथ काकडे यांची कन्या कु. प्राजक्ता काकडे हिचा सत्कार करण्यात आला. CA परीक्षेत तिने मिळवलेल्या देदीप्यमान यशाबद्दल…

बालविवाह

सोनई हादरली: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पतीसह सासू-सासरे आणि आईवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दीड वर्षांपूर्वी बालविवाह लावून देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि…

योगसंदेश

प्रभू रामचंद्र जन्मोत्सव शोभायात्रेत “योगसंदेश” पुस्तकाचे पुनःप्रकाशन

नेवासा : पुणे येथील योगाचार्य डॉ. गजाननजी जोग लिखित “योगसंदेश” या योगशास्त्रावर आधारित महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रभू रामचंद्र जन्मोत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रेत पुनःप्रकाशन करण्यात आले. प्रभू रामचंद्रांच्या पवित्र प्रतिमेसमोर आणि नेवासा…

error: Content is protected !!