नेवाशात १ जूनपासून अधिक मासानिमित्त रंगणार ज्ञानयज्ञ
जागतिक साहित्याचा मुकूटमणी असलेल्या ‘ज्ञानेश्वरी’ची लिखाणभूमी असलेल्या ऐतिहासिक नेवाशात अधिक मासाचे पावन पर्व देविदास रसाने न्हाऊन महाराज म्हस्के निघणार आहे. येथील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये रविवार, दि. १ जून ते…









