लग्नसराईत नेवासा तालुक्यात वाहतूक कोंडी; महामार्गांवर वाहनांच्या रांगा; चाळीशी पार तापमानात नागरिक कोंडीत होरपळले
नेवासा- तालुक्यासह परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अधिक मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहाचे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहेत. परिणामी, एकाच मुहूर्तावर शेकडो विवाह सोहळे पार पडत असल्याने…









