आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: May 15, 2026

महसूल

सोनईत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, २२५ विविध दाखल्यांचे वाटप; शेतकऱ्यांना ३ ट्रॅक्टर अवजारे वितरित

घोडेगाव – महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला सोनई येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी (दि.१५) सकाळी १० वाजता…

पोलीस

सोनई पोलीस अवैध धंद्यांवाल्यांविरुध्द अॅक्शन मोडवर; सलग दुसऱ्या दिवशी ही अवैधपणे सुरू असलेल्या धंद्यावर कारवाई.

घोडेगाव— दि. १४ रोजी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार माका ते पांढरीपुल रोडच्या कडेला असणे हाॅटेल सचिन शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये बाबासाहेब काशीनाथ घुले (वय.४८) रा, माका हा विना परवाना बेकायदा देशी…

चित्रकार

मक्तापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार अजित साळवे यांचा ‘आदर्श चित्रकार’ पुरस्काराने गौरव

नेवासा – तालुक्यातील मक्तापूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार अजित साळवे यांना छत्रपती संभाजीनगर येथील ‘साहित्यधार बहुउद्देशीय संस्था’ यांच्या वतीने ‘आदर्श चित्रकार’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. या गौरवपूर्ण यशाबद्दल त्यांच्या निवासस्थानी…

नागेबाबा मल्टीस्टेट

संत नागेबाबा मल्टीस्टेट खातेदारांसाठी योजना व कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करत आहेत- डॉ अशोक ढगे

नेवासा- संत नागेबाबा पतसंस्थेच्या कर्मचारी वंदना साळवे यांच्या कन्या चि सौ का निलाक्षदा यांच्या विवाह प्रित्यर्थ दहा ग्रॅम सोन्याचे नेकलेस मल्टीस्टेट मार्फत कन्यादान म्हणून देण्यात आलेयाप्रसंगी शाखा अधिकारी सुभाष पठारे…

error: Content is protected !!