आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: May 2, 2026

समाज भूषण पुरस्कार

दिलीप वाघ यांना समाज भूषण पुरस्कार

नेवासा – भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील वाघ यांना त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्यासाठी महाराष्ट्र साई जीवनगौरव पुरस्कार व समाज भूषण पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात…

शंकरराव गडाख

यात्रा उत्सवाने गावाचा एकोपा दृढ होतो – मा. मंत्री शंकरराव गडाख

सोनई – सोनई येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी जगदंबा मातेस जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख व…

नारळी

माका येथील नारळी सप्ताहाची सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता

माका (प्रतिनिधी आदिनाथ म्हस्के) : नेवासा तालुक्यातील माका येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या शृंगऋषीगडाच्या दुसऱ्या ‘नारळी सप्ताहाची’ सांगता सुरेशानंद शास्त्री महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी जगद्गुरु संतोष श्रेष्ठ…

श्री ज्ञानेश्वर महाविद्याल

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

नेवासा – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असुन या ही वर्षी महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. महाविद्यालयाचा गुणात्मक आणि संख्यात्मक…

महाराष्ट्र दिन

जि. प. प्रा. शाळा साळवे वस्ती शाळेत ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘प्रवेशोत्सव’ संपन्न; गणित ऑलिम्पियाडमधील विजेत्यांचा गौरव

मक्तापूर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळवे वस्ती, मक्तापूर येथे १ मे ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा ‘प्रवेशोत्सव’…

नृसिंह भगवान

घोगरगाव येथे नृसिंह भगवान जयंती निमित्ताने सप्ताहची सांगता महंत विश्वनाथ गिरी महाराज यांच्या हस्ते

नेवासा : नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे नृसिंह भगवान यांचे जागृत देवस्थान आहे. बहिरम भट यांनी भगवती गितेतील दशम अध्याय वर टीका केली. ती टीका भैरवी नावाने प्रसिद्ध असा ग्रंथ आहे.भगवत…

error: Content is protected !!