आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: July 29, 2026

इंजिनिअरिंग

सोनईत मुळा एज्युकेशनच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाला मान्यता; चार शाखांमध्ये प्रवेशाची संधी

सोनई प्रतिनिधी.मुळा एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता…

कोतकर

सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात कोतकर कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता

नेवासा, प्रतिनिधी : नेवासा तालुक्यातील बाभुळवेढे येथील सरपंच बाबासाहेब कोतकर व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात नेवासा न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी…

अंगणवाडी सेविका

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

आपला जिल्हा – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जुलै २६ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी १७४ कोटी रुपये…

पीयूसी टेस्ट

पीयूसी टेस्ट ३ वर्षातून एकदाच, सरकारचा प्रस्ताव

नेवासा – वाहनधारकांसाठी आता एक मोठा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून घेण्यात येणार आहे. वाहनधारकांना दरवर्षी पीयूसी काढावी लागते. सध्या याची मुदत एक वर्षाची आहे. मात्र सरकारकडून मुदत…

error: Content is protected !!