नंदीवाले तिरुमल समाजाचा सोनईत भव्य मेळावा संपन्न; जिल्हा कार्यकारिणी जाहीर
३ ते ४ हजार समाजबांधवांची उपस्थिती; समाज संघटन, शिक्षण व विकासाच्या प्रश्नांवर भर घोडेगाव— नेवासा तालुक्यातील सोनई येथील जगदंबा देवी मंदिराच्या प्रांगणात नंदीवाले तिरुमल समाजाचा दोन दिवसीय भव्य मेळावा दि.…








