आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: July 10, 2026

पंचगंगा

बाराव्या वर्षीही अखंड सेवा; पंचगंगा उद्योग समूहाकडून वारकऱ्यांना लाडू व केळी प्रसादाचे वाटप

नेवासा: आषाढी वारीनिमित्त संभाजीनगर–अहिल्यानगर महामार्गावरील माळीचिंचोरा येथे पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेली वारकरी सेवेची परंपरा यंदाही उत्साहात सुरू आहे. महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व दिंड्यांतील वारकऱ्यांना…

दिंडी

घोडेगावमध्ये भक्तीचा जल्लोष! नेवासा-पंढरपूर दिंडीचे जंगी स्वागत, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

घोडेगाव : श्री क्षेत्र नेवासा येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे शुक्रवार (दि. १०) रोजी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अत्यंत…

रक्तदान

बेल्हेकर संस्थेत रक्तदान, वृक्षारोपण शिबिर

नेवासा-भानसहिवरे ता नेवासा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत, संस्थेचे अध्यक्षडॉ. सुरेशराव बेल्हेकर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपन…

शेतकरी

खेडले परमानंद येथे पंचक्रोशीतील शेतकरी व कृषी महा विद्यालयाचे चर्चासत्र संपन्न.शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य जपावे ! – प्रा. सुनिल बोरुडे

खेडले परमानंद (ता. नेवासा): मुळा एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी संलग्न कृषि महाविद्यालय सोनई यांच्या ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत “शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान…

बालगंधर्व

सुप्रसिद्ध गायक सोनु साठे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानीत..

घोडेगाव – शनिशिंगणपूर येथील रहिवाशी असणारे सुप्रसिद्ध गायक सोनु सुरेश साठे यांना बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व परिवाराचे सर्वेसर्वा व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष…

सायकल

आरोग्य आणि पर्यावरणाचा संदेश देत ‘पाचेगाव गुड मॉर्निंग” एक्सरसाईज ग्रुपची पाचेगाव ते पंढरपूर सायकल वारी–२० सायकल वारकरी झाले सहभागी,वर्ष दुसरे

पाचेगाव फाटा – आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर सहकार पंढरी पाचेगाव येथून गुड मॉर्निंग” एक्सरसाईज ग्रुपच्या वतीने काल दि १०जुलै वार शुक्रवारी पहाटेच्या वेळेस गावातील ग्रामदैवत श्री गहिनीनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पलायन…

आषाढी दिंडी

नेवासा पोलिसांची आषाढी दिंडीत व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची जनजागृती; वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पालखी दिंडी सोहळ्यात भक्ती, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने “अमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम –…

error: Content is protected !!