आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: July 23, 2026

माका येथे घरफोडी करून लाखोंचा ऐंवज लंपास; अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे घरफोडी करून लाखोंचा ऐंवज लंपास झाला आहे. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. २२ रोजी रात्री ९.३० ते दि. २३ रोजी पहाटे…

उबाठा

नेवाश्यात उबाठा सेनेचे शहरप्रमुखांसह तीन जणांचे राजीनामे देत पक्ष नेतृत्वावर सोडले टीकास्त्र!

खऱ्या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चांडाळ चौकडी भेट होऊ देत नसल्याचा केला आरोप! नेवासे – उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वातील चांडाळ चौकडींवर चौफेर टिकेचा भडीमार करत खऱ्या निष्ठावान पदाधिकारी…

तोतया पत्रकार

तोतया पत्रकारांवर कारवाई करण्याची नेवासा प्रेस क्लबची मागणी; पो.नि.दराडे यांना निवेदन

नेवासा – तोतया पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी नेवासा प्रेस क्लबची कडून करण्यात आली आहे याबाबत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की, सध्या तालुक्यात…

पवार

स्व. निवृत्ती पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त १५६ वृक्षांचे रोपणपुणतगाव स्मशानभूमीत वृक्षलागवडीचा अनोखा उपक्रम

वडिलांच्या स्मरणार्थ स्मशानभूमी हिरवीगार, पवार बंधूंचा स्तुत्य उपक्रम नेवासा | अविनाश जाधव – स्व. निवृत्ती ज्ञानेश्वर पवार (आप्पा) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पुणतगाव येथील स्मशानभूमी परिसरात १५६ वृक्षांचे रोपण करून आगळावेगळा…

बनावट कागदपत्रे

खाऊचे अमिष दाखवून भोळसर अल्पवयीन मुलाचे लैगिक शोषण; खरवंडी येथील घटनेने खळबळ..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील एका भोळसर अल्पवयीन मुलास खाऊचे अमिष दाखवून लैगिक शोषण केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की एका ५० वर्षीय…

पुस्तक परिचय

सृजन कट्ट्यातर्फे तालुकास्तरीय ‘पुस्तक परिचय’ स्पर्धेचे आयोजन; विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

नेवासा – वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व, सादरीकरण व अभ्यासपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सृजन कट्टा, नेवासा यांच्या वतीने तालुकास्तरीय ‘पुस्तक परिचय (अंतरंग पुस्तकाचे)’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!