शनी शिंगणापूर पोलिसांची कमिशन एजंटवर धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल
घोडेगाव – शनी शिंगणापूर येथे पोलीसांनी सध्या कमिशन एजंटवर धडक कारवाई ची मोहीम हाती घेतली आहे. जग प्रसिद्ध असलेले तसेच येथील घरांना दरवाजे नसलेले एक मुलखा वेगळे गाव म्हणून ख्याती…












