आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: September 2026

शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती परीक्षेत नेवासा खुर्दच्या जि. प. प्राथमिक शाळेतील तीन विद्यार्थिनींचे यश

नेवासा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) मध्ये नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन विद्यार्थिनींनी…

यशवंतराव चव्हाण

अत्याधुनिक दंतसेवांचा विस्तार; यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयात नव्या सुविधांचा शुभारंभ.

पदव्युत्तर ऑर्थोडोंटिक्स विभाग, आधुनिक ‘मोबाइल डेंटल व्हॅन’सह अहिल्यानगर–वडगाव गुप्ता मोफत दंत रुग्ण बससेवेचा प्रारंभ अहिल्यानगर – यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय व हॉस्पिटल,…

दहीहंडी

मारुती चौकात शनिवारी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन

नेवासा : नेवासा शहरातील दहीहंडी उत्सवाची सुरुवात यंदाही मारुती चौकातील जय हनुमान मित्र मंडळाच्या मानाच्या दहीहंडीने होणार आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मारुती चौक येथे या…

विठ्ठलराव लंघे

आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रयत्नातून नागेबाबा मंदिर विकासासाठी दोन कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर

भेंडा(वार्ताहर):-– पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील श्री संत नागेबाबा मंदिर परिसर विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण…

सभागृह

कै. सौ. आशाबाई सुभाषराव आष्टेकर यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक सभागृह व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भव्य तैलचित्राचे दिमाखात उद्घाटन

नेवासा : नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल आणि कै. सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात पुत्र तथा उद्योजक अभिजीत सुभाषराव आष्टेकर (वांबोरीकर) यांनी दिलेल्या नवनिर्मित ‘सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन’ तसेच…

error: Content is protected !!