नेवासा फाटा – गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर अभ्यासात पारंगत असलेले अँड. राजू इनामदार यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड करण्यात आली. नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले व तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि पत्रकार बांधवांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.