पौष यात्रा उत्सवाची तीर्थक्षेत्र बहिरवाडीत उत्साहात सांगता; यात्रा कालावधीत लाखो भाविकांनी घेतले कालभैरवनाथांचे दर्शन
नेवासा – नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या तीर्थक्षेत्र बहिरवाडी येथे “नाथांच्या नावानं चांगभल”चा असा जयघोष करत सलग पाच पौष रविवार यात्रा…