आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दूध

मापात पाप! दूध संकलन केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट?

इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह; रिमोटद्वारे वजनात फेरफार होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप सोनई : नेवासा तालुक्यात दूध उत्पादन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असताना दूध संकलन केंद्रांवरील कथित अनियमिततेमुळे दूध उत्पादक…

बाजरी

एल निनो प्रतिकूल परिस्थितीत बाजरीचे बहारदार पीक-डॉ. अशोकराव ढगे

नेवासा- तालुक्यातील दिघी शिवारात पोपटराव पाठक यांच्या शेतावर हलक्या जमिनीत व कमी पाण्यामध्ये बाजरीचे अत्यंत बहारदार पिक आले आहे. तेलंगणा मधील धान्या सीड कंपनीने नवीन सहा जातीचे संकरित बियाणे प्रात्यक्षिक…

अशोक ढगे

शेती क्षेत्रात उच्चतंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज : डॉ अशोक ढगे

नेवासा -तालुक्यातील रेणुका माता सभागृहात नेवासा फाट्यावर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत नॅनो डीएपी उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी चर्चा संवाद उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती रावसाहेब कांगूने पाटील होते. या…

नरेंद्र दाभोळकर

प्रवरा संगम येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

नेवासा: तालुक्यातील प्रवरा संगम येथील श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शिक्षक वृंद यांच्यावतीने थोर समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जनक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या १३ व्या…

रेशीम

म्हैसूरच्या रेशीम शास्त्रज्ञांची करजगावातील रेशीम उद्योगाला भेट

घोडेगाव –-केंद्र सरकारच्या ‘मेरा रेशीम, मेरा अभियान’ अंतर्गत कर्नाटक राज्यातील केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथील रेशीम शास्त्रज्ञ डॉ. करण सतीश यांनी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील प्रगतशील शेतकरी…

आरोपी

धनगरवाडीतील पोस्को गुन्ह्याचा तपास रखडला; आरोपी अद्याप मोकाट? गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले;पिडीत मुलीला न्याय मिळणार का ? पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

घोडेगाव : धनगरवाडी, सोनई येथील दोन अल्पवयीन मुली व दोन अल्पवयीन मुलांविरोधात सोनई पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसल्याची माहिती…

नेवासा

समाजसेवेची दखल; सुमित पटारे यांची नेवासा शहर काँग्रेसच्या उपशहराध्यक्षपदी नियुक्ती

नेवासा – पक्षाप्रती असलेली निष्ठा, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग आणि समाजकल्याणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सुमित पटारे यांची नेवासा शहर काँग्रेस कमिटीच्या उपशहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेवासा शहराध्यक्ष…

बुलडाणा अर्बन

बुलडाणा अर्बनकडून मयत कर्जदाराच्या वारसाला २.६६ लाखांचा विमा धनादेश

नेवासा | बाळासाहेब पिसाळ : बुलडाणा अर्बन सहकारी संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील नेवासा शाखेच्या वतीने मयत कर्जदार सभासदाच्या वारसाला अपघाती विम्याचा लाभ देण्यात आला. स्व. विलास बाबुराव धोत्रे यांच्या कर्ज…

सुजय विखे

नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ सुजय विखे पाटील ठाम ! विरोधकांना थेट प्रत्युत्तर, पुराव्यांसह मांडली भूमिका

दारूबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याने ते मागे घेतो: सुजय विखे पाटील शिर्डी (प्रतिनिधी ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. अभ्यासू पणे केलेले हे वक्तव्य विरोधकांना…

हरिनाम सप्ताह

गुंजाळे येथे अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिरसाची पर्वणी

मधुकर महाराज सायाळकर यांचे प्रभावी निरूपण; व्यसनमुक्ती, मातापित्यांची सेवा व आध्यात्मिक जीवनाचा संदेश घोडेगाव : राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात हरिभक्त परायण मधुकर…

error: Content is protected !!