आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
ईद

नेवाश्यात ईद मिलन कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांचा प्रतिसाद

नेवासा : नेवासा येथे स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष महंमदभाई शेख टेलर यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमाला सर्वधर्मीय बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या ईद मिलन…

ताडी विक्री

सोनई येथील ताडी विक्री बंद करा; ग्रामस्थांची मागणी

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई मधील स्वामी विवेकानंद चौकाच्या जवळ गणेशवाडी रोडवर असलेले ताडी विक्री केंद्र त्वरित बंद करण्याची मागणी सोनईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. स्वामी विवेकानंद चौकापासून हाकेच्या अंतरावर…

गेडाम

शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

सोनई – श्री शनैश्वर देवस्थान शनिशिंगणापूर येथील नवीन कायम कर्मचाऱ्यांचा संयम अखेर संपला. सात महिन्यांपासून रखडलेल्या वेतनाच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या मागण्यांकडे प्रशासनाने…

लंघे

बेघरांना आता मिळणार हक्काचा ७/१२ उतारा – आ. विठ्ठलराव लंघे

नेवासा – नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे उतारे मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली2014मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी शपथ घेतल्यानंतर सर्वांसाठी…

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये विहान एरंडेचा राज्यात तिसरा क्रमांक; नेवासात कौतुक

नेवासा : नेवासा फाटा येथील सेंट जोसेफ हायर सेकंडरी स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी विहान श्रवण एरंडे याने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गणित विषयात राज्यात तिसरा क्रमांक मिळवून…

हिंदू संमेलन

अंमळनेर येथे हिंदू संमेलन संपन्न

करजगाव – नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित हिंदू संमेलन उत्सहात संपन्न झाले. देव, देश आणि धर्माचे कार्य प्रत्येक हिंदू बांधवांमध्ये रुजणे आवश्यक आहे. आपल्यातील जात,…

अशोक खरात

Breaking News : भोंदू बाबा अशोक खरातच्या फसवणुकीचा नेवाशात बळी; बघा सवस्तर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :७५०७६७६०७५. आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या. कृपया एका…

सृजन कट्टा

नेवासा शहरात ‘सृजन कट्टा’ उपक्रमाची सुरुवात; बौद्धिक व मानसिक समृद्धीसाठी एकत्र येणार नागरिक

नेवासा – शहरातील विद्यार्थी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी ‘सृजन कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी नेवासा व परिसरातील शैक्षणिक आणि सामाजिक…

विश्वमांगल्य

देवगड येथे विश्वमांगल्य सभेचा भव्य उद्घाटन समारंभ उत्साहात पार

देवगड – देवगड येथे विश्वमांगल्य सभेचा भव्य उद्घाटन समारंभ आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला परम पूजनीय अखंड सौभाग्यवती रेणुकामाई सभाचार्य यांच्या पावन उपस्थितीने विशेष आध्यात्मिक उंची लाभली. यावेळी प्रमुख…

अशोक खरात

कॅप्टन अशोक खरातच्या फसवणुकीचा नेवासा येथील व्यावसायिक बळी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

क्राइम स्टोरी – नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318(4) तसेच महाराष्ट्र नरबळी…

error: Content is protected !!