कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही; शेतकऱ्याचा व्हिडीओ मेसेज आणि आत्महत्या!
वडुले – नेवासा तालुक्यातील वडुले येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून राज्य सरकारला जबाबदार…