नेवासा उपबाजारात होणार मोकळ्या कांद्याचा लिलावबाजार समितीचा निर्णय; शेतकऱ्यांत समाधान
सोनई घोडेगाव येथील उपबाजारात गोणी कांदा लिलाव नावारूपास आल्यानंतर आता नेवासे येथील बाजार समितीच्या सहा एकर जागेत मोकळ्या कांद्याचा लिलाव सुरू करण्याची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. विश्वासार्हता व एका…
















