आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

देगलूरकर परंपरेतील नाथ पूर्व कालीन सर्वात प्राचीन हस्तलिखित ज्ञानेश्वरीची आणि ज्ञानेश्वरी रचनास्थानाच्या ‘पैस’ खांबाची भेट

इतिहास नेहमी ग्रंथांतच. सापडतो असे नाही. कधी तो जपला जातो घराण्यांच्या स्मृतींत, साधकांच्या परंपरांत आणि पिढ्यान्‌पिढ्या वाहत आलेल्या श्रद्धेत. नेवासा येथील पैसखांबाशी माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी घडलेला पुरातन हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा…

लोह कमतरतेसाठी ऊसाला हिराकस तथा फेरस सल्फेट वापरा – डॉ अशोकराव ढगे

नेवासा – तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात असते चालू वर्षी 2025 च्या हंगामात तीन साखर कारखाने सुरू आहेत त्यामुळे ऊस तोडणी जलद गतीने सुरू आहे. खोडव्याच्या संदर्भात कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर…

सोनईत काका व चुलत भावाकडून तरुणाची हत्या; चौघांवर गुन्हा दाखल

सोनई – कांगोणी रस्त्यावरील वडघुले वस्ती येथे मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री जुन्या घरी आल्याच्या कारणावरून चुलता व चुलत भावांनी भावाची हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी – सोनई पोलीस…

घोडेगावात एलसीबीच्या छाप्यात १३ गोवंश जनावरांची सुटका; ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा दाखल..

घोडेगाव – स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी चालविलेल्या १३ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या प्रकरणी चौघा आरोपींकडून ३९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत…

सुनेत्रा पवार बीड, पुणे जिल्ह्यांच्या पालकमंत्री..

महाराष्ट्र देशा – उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार सांभाळायचे. आमदार धनंजय…

गुन्हा

नेवाश्यात उपनगराध्यक्षांसह दहा जणांविरुद्ध गुन्हे

नेवासा – नगरपंचायतीतील निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय व प्रशासकीय संघर्षात, नगराध्यक्षांच्या तक्रारीनंतर सात दिवसांनी नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत उपनगराध्यक्षांसह दहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. नगरपंचायतीचे कार्यालय…

माघ पौर्णिमेनिमित्त देवगड येथे हजारो भाविकांची गर्दी;

देवगड फाटा (वार्ताहर):माघ पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री गुरूदेव दत्त पीठ, श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रय तसेच श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी…

“शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य छत्रपती संभाजी महाराज- प्रा.निकिता बर्गे

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती ग्रामीण मुलींचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर (ता.नेवासा) या महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिर (एनएसएस) अंतर्गत “छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम तेलकुडगाव…

शिक्षणाने परिवर्तनाबरोबर सामाजिक क्रांती घडत आहे- डॉ अशोकराव ढगे

नेवासा- श्री संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्राध्यापिका सौ संगीता नवले यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार समारंभ ह भ प बन्सी महाराज तांबे सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तुकाराम जी नवले…

नामदेव लांडे यांचे दुःखद निधन

नेवासा तालुक्यातील भालगाव येथील नामदेव भाऊसाहेब लांडे यांचे पुण्यातील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. प्रगतशील शेती बरोबरच त्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण, व्यवसायात खंबिर साथ मुलांना देवुन स्वतःच्या पायावर सक्षम उभे…

error: Content is protected !!