आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

निवडणूक

नेवासात EF फॉर्म भरण्याच्या कामाचा आढावा; उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या गती वाढविण्याच्या सूचना

नेवासा (प्रतिनिधी): विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या गणना प्रपत्र (EF फॉर्म) भरण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी आज नेवासा तहसील कार्यालयाला अचानक…

गुन्हा

वडाळा बहिरोबा शिवारातील अपघात प्रकरणी गुन्हा दाखल.

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा शिवारातील अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १९ जुन रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी…

शनिश्वर

श्री शनिश्वर’ कनिष्ठ महाविद्यालय सोनई उपप्राचार्य पदी किशोर निमसे

घोडेगाव – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील श्री शनिश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. किशोर बापू निमसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिश्वर कनिष्ठ महाविद्यालया उपप्राचार्य गोरख दहातोंडे सेवा निवृत्त झाल्याने…

कृषी

कृषी दिनानिमित्त वांजोळी येथे विविध पिकांचे व्यवस्थापन व मार्गदर्शन

माका प्रतिनिधी ( आदिनाथ म्हस्के ) :- कृषी दिनानिमित्त मौजे वांजोळी (ता. नेवासा) येथे शेतकरी बांधावर आयोजित कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर श्री. सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना सघन कापूस…

पोलीस

खाकी वर्दीतील देवमाणूस! सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्याकडून अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्र…

पुरस्कार

विश्वकर्मा वंशीय समाज संघटना, अहिल्यानगर आयोजित गुणवंत विद्यार्थी व समाज रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात शिर्डी येथे संपन्न

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पद गाठा; कठोर परिश्रम आणि सातत्य हाच यशाचा मंत्र – पोलीस उपायुक्त गणेश इंगळे विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने दिनांक रविवार २८ जून…

निधी

नेवासे शहरातील जुन्या पुलासह विविध कामांसाठी कोट्यवधींच्या निधीची मागणी

नेवासा-महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाच्या नेवासा सर्वांगीण विकासाचा आवाज घुमला आहे. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, नागरिकांची सुरक्षितता, धार्मिक पर्यटन आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरून सभागृहात…

चोरी

आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या प्रमाणात वाढ;पोलिस पेट्रोलिंग करण्याची मापारी यांची मागणी

नेवासा : नेवासा आठवडे बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले असून, दर रविवारी या बाजारात पोलिस पेट्रोलिंग करण्याची मागणी नगरसेवक स्वप्नील मापारी व सहकाऱ्यांनी यांनी केली आहे. नेवाशात दर रविवारी आठवडे…

कापूस

प्रवरा संगम परिसरात कापूस उत्पादकता अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप

नेवासा- तालुक्यातील प्रवरा संगम गावातील 90 शेतकऱ्यांना कापूस उत्पादकता अभियान अंतर्गत बियाणे वाटप करण्यात आले. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती कीर्ती सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना कपास कांती अंतर्गत बियाणे वाटप करून मार्गदर्शन…

मारहाण

पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पतीच्या त्रासाला कंटाळून आलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी अंजली आप्पासाहेब इंगळे(वय.३०) रा. शहापूर या…

error: Content is protected !!