आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा शिवारातील अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १९ जुन रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर ते अहील्यानगर हायवे रोडवर असणाऱ्या वडाळा बहिरोबा शिवारातील एका हाॅटेल समोर दुचाकी व चार चाकी वाहनाचा अपघात झाला होता.

गुन्हा

त्यामध्ये एम एच १२ एच के ६२२२ क्रमांकाच्या दुचाकी वरील फिर्यादी मुकेश शिवाजी कणसे (वय.३८) हे जखमी झाले होते तर नितीन सुभाष जाधव (वय.३०) हे मयत झाले होते. दि.२ रोजी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात चार चाकी वाहन क्रमांक एम एच ४४ यु २८८५ वरील अज्ञात वाहन चालकाविरुध्द नितीन जाधव यांच्या मृत्युस तसेच मुकेश कणसे यांचे कमी अधिक दुखापतीस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा र. नं. ९६/२०२६ बिएन एस चे कलम १०६(१), २८१,१२५(अ), १२५(ब), ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार माळवे हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!