आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Aamhi Newaskar News

मारहाण

सुरक्षा रक्षकांनी पकडून चोरट्याला पोलीसांच्या ताब्यात दिले’ पोलीसांनी चोरास सोडून दिले “

भेंडा : भेंडा बुद्रुक (ता.नेवासा) बसस्थानक चौकातील हॉटेल स्वागत मध्ये बुधवारी रात्री चोरी करून बाहेर पडलेल्या चोरट्यास रंगेहात पकडून कारखाना सुरक्षा रक्षकांनी कुकाणा पोलीसांच्या हवाली केले. मात्र पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा…

भास्करगिरी

महंत भास्करगिरी महाराजांची गडाखांच्या घरी भेट; माजी खा. गडाखांच्या प्रकृतीची केली चौकशी

सोनई : श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी गुढीपाडव्या निमित्त माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व जेष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांची प्रकृतीची…

शेती पंप

धनगरवाडी शिवारात मुळा उजव्या कालव्यातून शेती पंपाची चोरी ..

घोडेगाव – मुळा उजवा कालवा धनगरवाडी शिवारात शेती पंपाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १८ रोजी मध्यरात्री ते १९ रोजी सकाळी ८ वाजेच्या…

पोलीस

पोलीस दलाचा इतिहास या प्रबंधासाठी माहिती भरण्याचे आवाहन.

नेवासा-नागरिकांसाठी विनंती ​श्री बजरंग आनंदराव बनसोडे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अंतर्गत ‘पोलीस दलाचा इतिहास आणि बदलते स्वरूप’ या विषयावर Ph.D. संशोधन करत आहे. ​नागरिक आणि…

पाऊस

बेलपिंपळगाव येथे वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान

चेगाव फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव मध्ये वादळी अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा, ज्वारी, हरभरा, मका या पिकांचे तसेच चिकू व आंबा या फळबागांचे देखील…

चोरी

विद्युत तारेची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

नेवासा- तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, मोरगव्हाण शिवारात शेतातील विद्युतवाहक तारेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगेश बाळासाहेब बडाख (वय ४०,…

वाकचौरे

खा. वाकचौरे यांच्या पत्राची मंत्र्यांकडून दखल

नेवासा-अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री…

घरकुल

५ हजार घरकुलांवर रद्दकरणाची टांगती तलवार !

नेवासे तालुक्यात प्रशासनाची धडक मोहीम; १ मार्चची डेडलाईन नेवासा- घरकुल मंजूर होऊन वर्षभर उलटूनही काम सुरू न करणाऱ्या नेवासा तालुक्यातील तब्बल ५ हजार लाभार्थ्यांना प्रशासनाने अखेर शेवटचा इशारा दिला. ३१…

श्रीराम नवमी

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शिरेगावात ज्ञानेश्वरी पारायण

सोनई : गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज,गुरुवर्य रघुनाथ महाराज यांच्या आशिर्वादामुळे तसेच भगवान महाराज जंगले शास्त्री, पुंडलिक महाराज तुवर यांच्या प्रेरणेने नेवासा तालुक्यातील शिरेगाव – पानेगाव (रामपूर) येथे पाच दिवशीय ज्ञानेश्वरी…

शिंगणापुर

उन्हाची तीव्रता वाढल्याने शिंगणापुरातील रस्त्यांवर शुकशुकाट

शनिशिंगणापूर-शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्या असूनही, पारा ३४ अंश सेल्सिअसवर गेल्याने शनिशिंगणापुरात सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे भाविकांची गर्दी कमी झाल्याने स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडत…

error: Content is protected !!