शनैश्वर देवस्थानातील अनावश्यक नोकरभरतीवर २० एप्रिलला सुनावणी
सोनई-देवस्थानातील शनैश्वर अनावश्यक कर्मचारी भरती व विश्वस्त मंडळाच्या कारभाराबाबत मुंबई धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांच्यासमोर मंगळवार सुनावणी झाली. आता त्यावर पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
















