चुकीचे काम करणाऱ्यांची उचलबंगडी करू; आ. विठ्ठलराव लंघे यांचा इशारा
नेवासा- राज्य सरकार जनतेच्या कल्याणसाठी मोठे लोकाभिमुख निर्णय घेत असताना त्याचा फायदाही शेवटच्या घटकांपर्यंत होणे गरजेचे आहे. शासन दरबारी आलेल्या सर्वसामान्य माणसाचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे. आपण आता येथून…
















