आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

स्वस्तात कांद्याच्या अमिशाने घोडेगाव येथे तामिळनाडू च्या कांदा व्यापाऱ्याची फसवणूक..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे तामिळनाडूच्या व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की अकबर हबिबबुला शेख (वय.५३) रा. तामिळनाडू यांना रोखाडी ता. जुन्नर येथील…

नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा; उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव…

पत्रकारांकडून समाज हिताला प्राधान्य देऊन समाज व प्रशासनाला जागवण्याचे काम – महंत उद्धवजी महाराज नेवासा – नेवासा येथे नेवासा प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उल्लेखनीय कार्य…

श्रीरामपूर येथे रस्ते सुरक्षा अभियान २०२६चे उद्घाटन; हेल्मेट जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅली

श्रीरामपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर येथे रस्ते सुरक्षा अभियान २०२६ कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे जिल्हा न्यायाधीश माननीय श्री. सिद्धार्थ साळवी हे होते. प्रमुख उपस्थितीत…

राष्ट्राला हातभार लागेल असा उद्योग उभा करा – गुरुवर्य राष्ट्र संत श्री भास्करगिरीजी महाराज

नेवासा – नेवासा-खडका रस्त्यावरील इंजिनिअर बाळासाहेब वाघ पाटील यांच्या जानकी पेट्रोलियम उद्योग समूहाचे उदघाटन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते व संत महंतांसह विविध क्षेत्रातील…

नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी संदीप गाडेकर

नेवासा – नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदि पुन्हा एकदा संदीप गाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. दि. 6 जानेवारी रोजी नेवासा फाटा येथील श्रीराम सेवा साधक आश्रमात…

जनकल्याण पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या हस्ते प्रकाशन

नेवासा – २२ व्या वर्षात पदार्पण केलेल्या नेवासा येथील जनकल्याण पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन हभप सचिन महाराज पवार,उदयकुमार बल्लाळ नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील व सर्व प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत…

मोटारसायकलवरून आलेल्या ०२ आरोपींचा श्रीरामपुरात बंटी जहागीरदारवर गोळीबार..

नेवासा – याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील कॉलेजरोड परिसरातील कबरीस्तान येथून एका अंत्यविधीवरून परतत असतांना जर्मन हॉस्पिटल परिसरात एका मोटरसायकलवरून आलेल्या ०२ आरोपींनी बंटी जहागीरदार वर गोळीबार केल्याची…

पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षात महसूल विभागाची स्वबळावर धाडसी कारवाई

नेवासा –तालुक्यात नागापूर फाटा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असताना, महसूल विभागाने स्वबळावर धाडसी कारवाई करत दोन वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त केले आहेत. अनधिकृत…

लोहारवाडी शिवारातील गावठी दारू अड्ड्यावर पोलीसांचा छापा..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथील गावठी दारू अड्यावर पोलीसांनी छापा टाकून मुद्दे माल जप्त केला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की लोहारवाडी ते महालक्ष्मी हिवरे रोडवरील थोरात वस्ती…

ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

नेवासा येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन बुधवार दि.२४ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील हे…

error: Content is protected !!