आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

मुळा

मुळा डाव्या, उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारीपासून आवर्तन

नेवासा – मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी २३ फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

शिवजयंती

खेडले परमानंद येथे छत्रपती शिवजयंती उत्साहात साजरीलेझीम पथकाचे आकर्षक सादरीकरण; शिवभारत लेखनस्थळी अभिवादन

खेडले परमानंद – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, जिल्हा…

मुळा उजव्या

आ.लंघे यांच्या पाठपुराव्याला यश; मुळा उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन; जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आवर्तन सोडण्याचे आदेश

घोडेगाव – मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील मुळा उजव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम दोन साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री…

बाळशास्त्री

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत नेवासा येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेवासा – महाराष्ट्रातील आद्य पत्रकार, ‘दर्पणकार’ म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायत नेवासा येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नेवासा प्रेस क्लबच्या पत्रकार यावेळी उपस्थिती होते. योगायोगाने…

गुन्हा

पानेगाव येथे पतीकडून पत्नीस मारहाण; पती विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे पती कडून पत्नीस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार पायल राहुल जंगले (वय.२७) रा. पानेगाव ही आपल्या घरात स्वयपांक करत…

विनयभंग

सोनईच्या दरंदले वस्तीवर शेतीच्या वादातून हाणामारी

परस्पर विरोधी गुन्हा दाखल घोडेगाव –गणेशवाडी सोनई रोडवर दरंदले वस्ती वर शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सुवर्णा राम दरंदले…

लव्ह जिहाद

राहुरीतील अल्पवयीन मुलीवर जंगलात ५ दिवस अत्याचार करणारे ०३ आरोपी जेरबंद; लव्ह जिहादची चर्चा.

नेवासा- राहुरी तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला तब्बल ०५ दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला…

आरोपी

एमआयडीसी येथे उद्योजकाकडुन खंडणी घेणारा आरोपी जेरबंद.

नेवासा- या बातमीची हकीगत अशी की, दिनांक 09/02/2026 रोजी 09/30 वा.चे सुमारास निंबळक एम.आय.डी.सी प्लॉट नं. 07 व 08 येथे सुयश मेटल प्रोसिंग्स प्रा. लि. येथे अखिल भारतीय कामगार सेनेचे…

होममिनिस्टर

महाशिवरात्री निमित्ताने आयोजित होममिनिस्टर कार्यक्रमात शिवसेनेच्या वतीने प्रथम बक्षीस म्हणून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक स्कुटीच्या मानकरी ठरल्या सौ. अनिता मोटकर वहिनी

नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे महाशिवरात्री निमित्त ग्रामदैवत संगमेश्वर यात्रे निमित्ताने खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. या खेळात शेकडो महिलांनी भाग घेतला होता. हजारो महिला भगिनी…

रमजान

रमजान पार्श्वभूमीवर पहाटेची वीज कपात थांबवावी

देवगड फाटा (वार्ताहर):पवित्र रमजान महिन्याची सुरुवात लवकरच होणार असून यंदा चंद्रदर्शनानुसार १९ फेब्रुवारी २०२६ पासून रोजा (उपवास) सुरू होणार आहे . या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजातील नागरिकांकडून पहाटेच्या वेळेत…

error: Content is protected !!