आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Tag: Newasa

रिझर्व्ह बँक

रिझर्व्ह बँकेत ६५० जागांची भरती

नेवासा – सरकारी नोकरीच्या शोधात असलेले पदवीधर उमेदवार, विशेषतः बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे तरुण-तरुणी, या भरतीसाठी पात्र आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवार तसेच माजी सैनिकांनाही नियमांनुसार सवलती लागू राहतील. भारतीय…

हत्या

आईचा खून करून मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला मुलगा

नगरच्या सावेडी उपनगरातील घटना; मयत महिला कोपरगावची नेवासा- सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात मंगळवारी (१७फेब्रुवारी) दुपारी मुलानेच आईच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची थरकाप उडविणारी घटना उघडकीस…

गेडाम

नुकसान टाळण्यासाठी निविदा प्रक्रिया : डॉ. गेडाम

बर्फी प्रसाद आणि तेलाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट नेवासा-शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान येथील बर्फी प्रसाद तयार करण्यासाठी शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर प्रक्रिया करून पुरवठादार नेमल्याने विशिष्ट…

लंघे

आमदर लंघे यांची मध्यस्थी ; पालकमंत्री विखे यांचे आश्वासन, उपोषणकर्ते मात्र आंदोलनावर ठाम

बेलापूर-परळी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विषय मांडू नेवासा-बेलापूर – परळी या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बरोबर बैठक घेऊन विषय मांडू, असे आश्वासन…

हर्षवर्धन सपकाळ

नेवाश्यात आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे दहन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध

नेवासा – छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानशी तुलना करून केलेल्या अवमानाविरोधात निषेधार्थ काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे शहरातील खोलेश्वर चौक येथे दहन करून सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध…

पोलीस

शिंगणापूर पोलीस ठाण्याचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात; गाळा मालकाकडून घेतली लाच

नेवासा-शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोरील गाळा मालकाकडून ३ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्याचा कर्मचारी अजय कृष्णा ठुबे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून कारवाई केली आहे याबाबत योगेश भास्कर…

थकित वेतनासोबत फरक व दिवाळी बोनस द्या आदी मागण्यांसाठी शनैश्वर देवस्थान कर्मचाऱ्यांचे २ मार्चपासून साखळी उपोषण

सोनई – श्री शनैश्वर देवस्थान व्यवस्थापनास वारंवार पत्रव्यवहार करूनही कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच सध्याच्या अडचणी सोडवण्यास उशीर केल्याबद्दल कामगार युनियनच्या वतीने २ मार्चपासून साखळी उपोषणाचा इशारा श्री शनैश्वर देवस्थानला दिला…

विज वितरण

विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना अरेरावी करून , सरकारी कामात अडथळा आणणार्या आरोपीस शिक्षा

नेवासा – विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना अरेरावी करून , सरकारी कामात अडथळा आणणार्या आरोपीस मा.सत्र न्यायाधिश श्री.एस.एस.देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची व रक्कम रूपये ५०००/- ची शिक्षा सुनावली.घटनेची थोडक्यात…

शिवध्वज

प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयात शिवध्वज पूजन करून महाशिवरात्री उत्सव साजरा; शिवध्वजाचे पूजन व ध्वजारोहण पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

नेवासा – दि.१६ नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात असलेल्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (ओम शांती केंद्र) येथे शिवध्वज पूजन करून विविध अध्यात्मिक कार्यक्रमाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.…

उपनगराध्यक्षा

नेवाश्याच्या उपनगराध्यक्षांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार; प्रस्ताव पाठविले नसल्याने ५८ लाखांचा निधी धूळखात पडून

नेवासा – नेवासा नगरपंचायतीच्यावतीने सन २०२५- २६ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडे दलित वस्ती कामाचे प्रस्ताव पाठविले नसल्याबाबतची लेखी तक्रार उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. नेवासे नगरपंचायत…

error: Content is protected !!