आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भास्करगिरी महाराज

नेवासा –तालुक्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा संजीवन ग्रुप आहे या ग्रुपची दर महिन्याला मीटिंग होऊन विधायक विचार मंथन व सामाजिक उपक्रम यासंदर्भात चर्चा व कार्यवाही होते या ग्रुपमध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य व सेवानिवृत्त कर्मचारी सुमारे 80 सदस्य आहेत ह भ प गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे दुःखद निधन झाले त्यानिमित्ताने संजीवनी ग्रुपच्या ज्येष्ठ नागरिकांनी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांची श्रीक्षेत्र देवगड येथे 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी नऊ वाजता सांत्वन पर भेट घेऊन महाराजांना दुःख सहन करण्याची परमेश्वराने शक्ती देवो अशी प्रार्थना केली गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी सर्व सदस्या समवेत विधायक कार्याबाबत व सामाजिक क्षेत्राबाबत चर्चा करून आशीर्वाद दिले

भास्करगिरी महाराज

याप्रसंगी संजीवनी ग्रुपचे अध्यक्ष साहेबराव भानगे सचिव रामकृष्ण नवले माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे उपप्राचार्य भैय्यासाहेब देशमुख प्राचार्य रघुनाथराव आगळे निवृत्ती ढोकणे नामदेवराव मुंडे दत्तात्रेय आघाव रामेश्वर शिंदे गंगाधर भुजंग पांडुरंग बरे आसाराम कर्डिले सोपानराव रोडगे रावसाहेब बराटे गणेश ढोकणे उपस्थित होते दत्तात्रेय आघाव सर यांनी याप्रसंगी संजीवनी ग्रुपच्या उपक्रमाची माहिती दिली माजी कुलगुरू डॉक्टर ढगे म्हणाले की मातोश्री सरूबाईंच्या पुण्याईमुळे भास्करगिरी महाराज घडले अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी असे उदाहरण अधोरेखित केले ह भ प गुरुवर्य भास्करगिरी महाराज सर्व समाजाला मार्गदर्शक असून धार्मिक कार्यातूनच सामाजिक क्रांती घडेल व समाज सुधारणा होईल असे प्रतिपादन डॉक्टर ढगे यांनी याप्रसंगी केले

भास्करगिरी महाराज
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भास्करगिरी महाराज
भास्करगिरी महाराज
भास्करगिरी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भास्करगिरी महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!