आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन

सोनई : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन विशेष सवलतीत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ₹3000 किमतीचे संपूर्ण रक्त तपासणी पॅकेज केवळ ₹699 मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्र दिन

या शिबिरात नागरिकांना विविध महत्त्वाच्या तपासण्या सवलतीच्या दरात करून घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये CBC (Complete Hemogram), हिमोग्लोबिन चाचणी, HbA1c (तीन महिन्यांची सरासरी साखर), लिपिड प्रोफाइल, लिव्हर व किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉईड (TSH) तसेच आयर्न प्रोफाइल यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र दिन

याशिवाय काही तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये हार्ट रेट, बीपी, रँडम ब्लड शुगर तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

महाराष्ट्र दिन

हे शिबिर शुक्रवार, 01 मे 2026 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण माधवबाग क्लिनिक, ढाले कॉम्प्लेक्स, पहिला मजला, सोनई-घोडेगाव रोड, सोनई येथे आहे.

महाराष्ट्र दिन

शिबिरात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी 7498989828 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तपासणीसाठी किमान 12 तास उपवास करणे आवश्यक असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःच्या व कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराष्ट्र दिन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!