आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
सावता परिषद
सावता परिषद

नेवासा – दि 2/5/2026रोजी सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ दळवी यांनी शनिशिंगणापूर येथे शनी भगवंताचे दर्शन घेतले त्यानंतर कुकाना येथील सावता परिषदेचे सचिव राहुल शेठ जावळे यांच्या हॉटेल यशराज या ठिकाणी सदिच्छा भेट दिली.

सावता परिषद

यावेळी सावता परिषदेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुलसौंदर, युवका आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय उर्फ नंदू भाऊ चौधरी, सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ दरवडे, सावता परिषदेचे नेवासा तालुकाध्यक्ष शरद भाऊ तांबे, युवका आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ गारुडे, सावता परिषदेचे नेवासा शहराध्यक्ष ऍड अर्थेश राऊत, संतोष गारुडे, अरुण फुल सौंदर, नवनाथ गवळी, तसेच सावता परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सावता परिषद
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सावता परिषद
सावता परिषद
सावता परिषद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सावता परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!