आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दहावी
दहावी

पाचेगाव फाटा (वार्ताहर)सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ,राहुरी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील कु.कार्तिकी अविनाश सोनवणे हिने ९८.४० टक्के गुण मिळवून शाळेसह राहुरी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिचा सत्कार केला.

दहावी


या आधी तीने इयत्ता पाचवी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये राज्यात दहावा क्रमांक व इयत्ता आठवी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळवला होता. तसेच तिने नवोदय परीक्षेत यश संपादन केले व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे वतीने दिला जाणारा बहुमूल्य असा
“सावित्री कन्या”पुरस्कार प्राप्त केला आहे.

दहावी


या सत्कार समारंभ दरम्यान भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे,दीपक पटारे,कार्तिकीचे वडील अविनाश सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दहावी
दहावी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दहावी
दहावी
दहावी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दहावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!