आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अपघात
अपघात

नेवासा तालुक्यातील पानेगाव-शिरेगाव रस्त्यावर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहतूक पिकअप यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत शिरेगाव येथील ज्ञानदेव अण्णासाहेब जाधव (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानदेव जाधव हे पानेगाव येथील बँकेतील काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना श्रीराम मंदिराजवळ हा अपघात घडला. पिकअप शिरेगावहून पानेगावकडे जात होती.

अपघात

जोरदार धडकेत जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सोनई पोलिसांना देण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. शवविच्छेदनानंतर नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयातून पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

अपघात
अपघात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!