आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अपघात
अपघात

नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्खे भाऊ अभिषेक गणेश दरंदले (१६) व विजय गणेश दरंदले (१४) तसेच त्यांचे मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शाळेला सुट्टी लागल्याने अभिषेक व विजय हे मामाकडे खरवंडीत गेले होते. खळवाडी परिसरात ट्रॅक्टर पलटी झाल्याने तिघेही ट्रॅक्टरखाली अडकले आणि जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी तत्काळ मदत करून त्यांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. नेवासा येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार पार पडले. दरंदले व मराठे कुटुंबावर दुहेरी आघात झाल्याने सोनई व खरवंडी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

अपघात
अपघात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!