आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बचत गट

घोडेगाव —महिला बचत गट म्हणजे समान सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या १० ते २० महिलांचा एक अनौपचारिक समूह हा गट महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी नियमितपणे लहान बचतीची देवाणघेवाण करतो[.गटातील प्रत्येक महिला दरमहा ठराविक रक्कम एकत्र करते. या जमा झालेल्या निधीतून गरजवंत महिलांना कमी व्याजदराने कर्ज दिले जाते.

बचत गट

चांगल्या प्रकारे चालणाऱ्या बचत गटांना बँकांकडून विनातारण कर्ज मिळते, ज्याचा वापर महिला जोडधंदा किंवा लघुउद्योग सुरू करण्यासाठी करतात. या माध्यमातून महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरण होते. बचत गटात काम केल्याने महिलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून बचत गटांमधील महिलांसाठी विविध योजना आणि अनुदाने उपलब्ध करून दिली जातात.असे विकास महीला ग्राम संघ गणेशवाडी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गडाख बोलत होत्या. या वेळी सुनिता ताई गडाख, तालुका अभियान व्यवस्थापक अर्जुन सोनवणे क्लस्टर प्रमुख,

बचत गट

नितीन पंडित , ग्राम सखी सुवर्णा जगन्नाथ आव्हाड , खरवंडी क्लस्टरच्या सर्व ग्राम सखी, प्रभाग संघ व्यवस्थापक शितल सोनवणे, विकास महिला ग्राम संघाचे पदाधिकारी अध्यक्ष सरिता गडाख सचिव सुनिता तांदळे कोषाध्यक्ष सविता बारवेकर, अंगणवाडी सेविका अलका दरंदले अलका तांदळे, आशा सेविका शोभा लोहकरे सरिता काळे, सरपंच कैलास दरंदले,आदिनाथ तांदळे, कृष्णा तांदळे, आसाराम आव्हाड, मधुकर दरंदले , सर्व गटातील अध्यक्ष सचिव आणि सदस्य या वेळी उपस्थित होते. सुत्र संचालन संतोष निमसे यांनी केले.

बचत गट
बचत गट

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

बचत गट

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बचत गट
बचत गट
बचत गट

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बचत गट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!